लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

Amravati: अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप - Marathi News | Thrill of leopard in 'Manipur' layout of Amravati, attack on rescue team's vehicle | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप

Amravati: गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला. ...

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत, तासाभराच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश - Marathi News | While chasing the prey, the leopard fell into the well, after an hour's effort, it was successfully pulled out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत, तासाभराच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश

ही घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर भागात घडली... ...

बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात - Marathi News | Leopard organ smuggling: Two accused caught red-handed; Possession of nails, bones | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात

वन विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई ...

Pune: कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Leopard and farmer clash in Koregaon Bhima, farmer seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी

डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले... ...

बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा - Marathi News | Leopard kills people and you save him Go to the house where the person died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा

सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लोकांचा जीव जातोय ...

आठवडाभरात वन्यप्राण्याने आणखी घेतला तिसरा बळी, महिला ठार; कुरखेडा तालुक्यातील घटना - Marathi News | The wild animal took third victim within a week, a woman was killed; Incidents in Kurkheda Taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठवडाभरात वन्यप्राण्याने आणखी घेतला तिसरा बळी, महिला ठार; कुरखेडा तालुक्यातील घटना

बिबट्याने ठार केल्याचा संशय ...

अमरावती-परतवाड्यात बिबट, जरुडात वाघाने फोडली डरकाळी; नागरिकांमध्ये भीती - Marathi News | Leopard terror in Amravati-Paratwada and tiger in Jarud; fear among citizens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-परतवाड्यात बिबट, जरुडात वाघाने फोडली डरकाळी; नागरिकांमध्ये भीती

वनविभागाचे सर्चिंग, शेतकरी, शेतमजूर शिवारात फिरकेना ...

बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना - Marathi News | Leopard killed a farmer, an incident in Varood taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना

मृत इसमाच्या पत्नीला पाच लाखांचे अर्थसाहाय्य ...