Leopard In Mihan Area: नागपूर शहरालगतच्या मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्याच्या हालचाली एका कारमधील तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केल्या. हा व्हिडीओ आज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
रात्रगस्त करणाऱ्या वनविभागाच्या पथकाने ही बाब लक्षात आणून घेतली. पकडलेला बिबट वनविभागाने ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केला आहे. ...