ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Leopard News: एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला आहे. हे डॉग केवळ वासावरून एखाद्या वन्यजीवाचा माग काढणार आहेत. ...
...याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जो प्राणी दिसत आहे, तो नेमका मांजर आहे, कुत्रा आहे की बिबट्या? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ...
Pune News: अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आज एका शेतमजूर दांपत्याला आली. दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रे समजून आई-वडिलांना भू भू (श्वान) आहे म्हणून दाखवले आणि आई-वडिलांचा बिबट्याला पाहून थरकाप उडा ...