या बिबट्याला आज सकाळी सात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आरेत धूमाकूळ घालणारा हाच तो बिबट्या आहे का? याची आम्ही शहानिशा करणार आहे, असे देसले म्हणाले. ...
वन्यजीव सप्ताहच्या पूर्वसंध्येला नाशिक वनपरिक्षेत्रातील गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वाडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी (दि.३०) रात्री घराच्या पडवीबाहेर शिवन्या बाळू निंबेकर या मुलीवर बिबट्य ...
सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभी ...
राज्यात एकीकडे वाघांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे त्यांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढतच आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हे आणखी एक कारण स्थानिक शिकारींमागे आहे. ...