लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

थरार! बिबट्याने धरला तिचा गळा, तिने फोडले बिबट्याचे डोके - Marathi News | leopard attacked on a girl yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :थरार! बिबट्याने धरला तिचा गळा, तिने फोडले बिबट्याचे डोके

शेतात काम करत असलेल्या महिलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यातली एका तरुणीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले. ...

अखेर सहा तासाच्या थरारानंतर 'त्या' बिबट्याचं सुरक्षित ‘रेस्क्यू’ - Marathi News | Leopard finally rescued after six hours of tremors vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर सहा तासाच्या थरारानंतर 'त्या' बिबट्याचं सुरक्षित ‘रेस्क्यू’

सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...

बिबट्याची रुग्णालय परिसरात 'एन्ट्री' अन् सगळ्यांचीच दाणादाण - Marathi News | Leopard found in the meghe sawangi hospital premises vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बिबट्याची रुग्णालय परिसरात 'एन्ट्री' अन् सगळ्यांचीच दाणादाण

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात सकाळदरम्यान बिबट्या आढळल्याने खळबळ माजलीय. हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला. ...

रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ; वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू - Marathi News | in vardha leopard spotted in the premised of acharya vinoba bhave hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ; वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. ...

आरेत जेष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील नागरिकांत घबराट - Marathi News | Leopard attack on senior citizen in Aarey; Panic among the citizens of the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेत जेष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; परिसरातील नागरिकांत घबराट

गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन  बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते. ...

गोसराणे शिवारात बिबट्यांची दहशत - Marathi News | Terror of leopards in Gosrane Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोसराणे शिवारात बिबट्यांची दहशत

गोसराणे येथील प्रगतशील शेतकरी विश्वास मोरे यांच्या बार्डे शिवारातील नदीलगतच्या मळ्यात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास एकाचवेळी चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक शेळी जागीच ठार झाली, तर हल्ल्यात बचावलेला बोकड देखील मरणासन्न अवस्थेत आहे ...

बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला - Marathi News | Leopard attacks four-year-old boy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा चार वर्षीय बालकावर हल्ला

वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभी ...

पिलांसाठी मादी बिबट झाली आक्रमक - Marathi News | The female bib became aggressive for the chicks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांनी सतर्क राहावे : पिलांना साेडले गाेरेवाडा प्राणी संग्रहालयात

आष्टी पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून त्यात पिलांना ठेवले होते; परंतु  बिबट मादी पिंजऱ्यात आली नाही. मादी इतरत्र जंगलात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नदीकाठावर फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...