लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

काेंबड्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी झटापट; आंबेटाेल्यात इसम जखमी - Marathi News | Fight with leopard to save a sheep; One injured in Ambetola | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेंबड्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी झटापट; आंबेटाेल्यात इसम जखमी

Gadchiroli : घरासमोरील खुराड्यातून कोंबडा उचलून नेत असलेल्या बिबट्याचा सामना करीत एका इसमाने धैर्य दाखवत त्याचा सामना केला. ...

साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला अन् मुलगा वाचला - Marathi News | Four and a half year old boy attacked; Leopard scared off by mother's voice, boy survives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला अन् मुलगा वाचला

गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या फस्त झाल्या आहेत ...

सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी - Marathi News | CCTV footage, footprints and hair were found; but even after 36 hours, no leopard was found; Forest Department failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी

बिबट्या हा मांजर वर्गातील, अंधारात लपून राहणारा आणि एका रात्रीत ६० ते ८० किमीपर्यंत प्रवास करणारा प्राणी असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण ठरते ...

leopard attack : बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..! विद्यापीठ परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | Leopard attack be aware of leopard movements, be careful Administration issues alert in university premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :leopard attack : बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली. ...

बिबट्यानंतर सांगलीत कोल्ह्याचा वावर; वनविभागाने घेतले ताब्यात - Marathi News | After leopard, fox found in Sangli; Forest Department takes it into custody | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिबट्यानंतर सांगलीत कोल्ह्याचा वावर; वनविभागाने घेतले ताब्यात

कोल्हा आढळल्याने शहरात खळबळ. ...

आमच्या जिवाची पर्वा न करता भिमाशंकर जंगलात सोडले बिबटे; वनविभाग मात्र म्हणतंय आरोप खोटे - Marathi News | Bhimashankar released the leopards in the forest without caring for our lives; However, the forest department says the allegations are false | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमच्या जिवाची पर्वा न करता भिमाशंकर जंगलात सोडले बिबटे; वनविभाग मात्र म्हणतंय आरोप खोटे

पुणे जिल्ह्यातील जुन्रर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. मागील एक ते दीड महिन्यात बिबट्या पकडल्याची मोहीम सुरू असून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ९० च्या जवळपास बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. पण मागील क ...

Leopard Attack : डेरे गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | pune news leopard attack leopard sighted near dere village fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack : डेरे गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेरे (ता. भोर) गावातल्या ईनामाच्या ओढ्याजवळ रात्री भटकणारा बिबट्या रस्त्यावर बसला होता. ...

बिबट्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाला हवेत नाशिक जिल्ह्यासाठी ५०० पिंजरे; १६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे - Marathi News | Forest Department wants 500 cages for Nashik district to protect leopards; Proposal of Rs 16 crore submitted to government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाला हवेत नाशिक जिल्ह्यासाठी ५०० पिंजरे; १६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे

बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. ...