Laxmmi Bomb - लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’ चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More
लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचा ट्रेलर ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पाहिला आणि त्यांना हा ट्रेलर खूप आवडला. त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ...
बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ट्रान्सजेंडरची भूमिका करत वाहवा मिळवली आहे. पाहुयात कोण आहेत ते कलाकार ...
'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. ...