लक्ष्मी बॉम्ब, मराठी बातम्या FOLLOW Laxmmi bomb movie, Latest Marathi News  Laxmmi Bomb - लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’  चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More 
 देशात या सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पण विदेशात मात्र अक्षयवर ‘लक्ष्मी’ची कृपा झाली. ...  
 Memes पाहून खो-खो हसाल ...  
 हा सिनेमा काल संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र... ...  
 ‘लक्ष्मी’वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला ट्रोल केले जातेय. आता अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...  
 बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा उद्या 9 नोंव्हेंबरला डिजिटली रिलीज होतोय. ...  
 लक्ष्मी या सिनेमात अक्षय कुमार पहिल्यांदा 'ट्रान्सजेन्डर'च्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयचा हा सिनेमा ‘कंचना’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे ...  
 अभिनेता अक्षय कुमार व कियारा अडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ या सिनेमावरून सुरु झालेला वाद तूर्तास तरी थांबायची चिन्हे नाहीत. ...  
 लक्ष्मी बॉम्ब’ या टायटलवरूनही प्रचंड राडा झाला. इतका की अखेर मेकर्सला ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलावे लागले. ...