लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत - Marathi News | Corona 176 children in Latur Assistance will be given from Sanjay Gandhi Niradhar Yojana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

हात उसणे घेतलेल्या पैश्यावरुन मारहाण; एकाचा मृत्यू - Marathi News | Beatings for borrowed money; Death of one in latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात उसणे घेतलेल्या पैश्यावरुन मारहाण; एकाचा मृत्यू

Crime News : गुन्हा दाखल : शिरूर अनंतपाळ पोलीसांनी एकास अटक केले ...

Corona Virus : लातूर जिल्ह्यात ६४१ बाधित रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट १४.६ टक्के! - Marathi News | Corona Virus: 641 infected patients in Latur district; Positivity rate 14.6 percent! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Virus : लातूर जिल्ह्यात ६४१ बाधित रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट १४.६ टक्के!

Corona Virus in Latur district : सद्य:स्थितीत ५ हजार ४१७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  ...

पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी - Marathi News | 'Why did you lodge a complaint in the police station'; Murder of an old man by old quarrel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

Murder in Latur आमच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो, असे पाठलाग करताना म्हटले. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार : संभाजी पाटील निलंगेकर - Marathi News | Maratha Reservation : BJP workers will participate in Maratha reservation movement: Sambhaji Patil Nilangekar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार : संभाजी पाटील निलंगेकर

Maratha Reservation : फडणवीस सरकारने घटनात्मक कारवाई करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते,परंतु आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही ...

corona virus : सुविधेत त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन; लातुरातील खासगी रुग्णालयाच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द - Marathi News | corona virus : Error in the facility and violation of rules; Recognition of Covid Center of a private hospital in Latura canceled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :corona virus : सुविधेत त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन; लातुरातील खासगी रुग्णालयाच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द

corona virus : कोविड हेल्थ सेंटरच्या अनुषंगाने नियमांचे पालन केले नसून सुविधांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या ...

Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड - Marathi News | Corona Virus : Four employees fined Rs 1,000 each for breaking the Corona rules and having alcohol party | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

Corona Virus : या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. ...

कोविड काळात वेतनाविना काम; राज्यातील ३३ डाएट संस्थांमधील राजपत्रित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले - Marathi News | Work without pay during the Covid period; Salary of Gazetted Officers-Employees of 33 DIET Institutions in the State stagnated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोविड काळात वेतनाविना काम; राज्यातील ३३ डाएट संस्थांमधील राजपत्रित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

मार्च २०२० पासून डाएटमधील प्राचार्य, अधिव्याख्याते यांचे वेतन अनियमित व विलंबाने होत आहे. ...