लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

जप्त केलेला ४० लाखांचा गुटखा चोरी प्रकरणात दोघे अटकेत; ३५ लाखांचा गुटखा अद्यापही गायब - Marathi News | seized Gutka worth Rs 40 lakh stolen, two arrested, worth Rs 35 lakh still missing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जप्त केलेला ४० लाखांचा गुटखा चोरी प्रकरणात दोघे अटकेत; ३५ लाखांचा गुटखा अद्यापही गायब

एका धाडसत्रात जप्त करुन ठेवलेला तब्बल ८४ लाखांपैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी झाली होती ...

नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट - Marathi News | mother-daughter hanging in Nagalgaon Shivara; The reason for the suicide is unclear | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

माय-लेकीचा मृतदेह नागलगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.  ...

धक्कादायक; जप्त सव्वा कोटींच्या मुद्देमालापैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी ! - Marathi News | Shocking; 40 lakh worth of gutkha stolen out of Rs.1.25 cr | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक; जप्त सव्वा कोटींच्या मुद्देमालापैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी !

एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून १३ जणांची चाैकशी करण्यात येत आहे ...

पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परतलीच नाही  - Marathi News | The 16-year-old girl who went out to fetch water never returned | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परतलीच नाही 

सादोळा रोडच्या कडेला असलेल्या जलवाहिनीवर पाणी आणण्यासाठी गेली होती मुलगी ...

शासकीय इमारतीत जुगार खेळला; दोघा पोलिसांसह १५ जणांना कैद - Marathi News | Gambled in government buildings; 14 arrested along with two policemen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय इमारतीत जुगार खेळला; दोघा पोलिसांसह १५ जणांना कैद

चाकूर न्यायालयाने रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेऊन दिला निकाल ...

लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व - Marathi News | Latur District Nagar Panchayat Election; Congress dominates Jalkot, Devani and BJP dominates Shirur Anantpal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व

Nagar Panchayat Election Result 2022: कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले ...

'भावजयीला का बोलत होतास', जाब विचारत तरुणाला जिवंत जाळले; महिनाभरानंतर खुनाचा उलगडा - Marathi News | 'Why were you talking to your brother-in-law', after questioning they burnins the young man; Unravel the murder after a month | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'भावजयीला का बोलत होतास', जाब विचारत तरुणाला जिवंत जाळले; महिनाभरानंतर खुनाचा उलगडा

दाेघांना अटक  करण्यात आली असून आराेपींनी केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे ...

दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू - Marathi News | young gatimand man fell off the bridge; Death occurred within a few seconds | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू

तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला होता ...