लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर जिल्हा परिषदेसह तीन पंचायत समित्यांना पाऊण कोटीची बक्षिसे - Marathi News | Three panchayat committees along with Latur Zilla Parishad will be awarded Rs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेसह तीन पंचायत समित्यांना पाऊण कोटीची बक्षिसे

एकूण ७३ लाखांची बक्षिसे जिल्ह्याने मिळविली आहेत. ...

रस्ता कामासाठी लोदग्याच्या सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनीच घेतले ताब्यात - Marathi News | Self-immolation attempt of Lodgya sarpanch for road work, taken into custody by police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्ता कामासाठी लोदग्याच्या सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनीच घेतले ताब्यात

लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना  ...

लातूर ग्रंथोत्सवास प्रारंभ; ग्रंथ हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतात: रमेश बियाणी - Marathi News | Latur Book Festival begins; Books play the role of guide in our life: Ramesh Biyani | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ग्रंथोत्सवास प्रारंभ; ग्रंथ हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतात: रमेश बियाणी

आपल्या विचारांची जडणघडण होण्यात ग्रंथ दिशादर्शक ठरतात. ...

२०० निक्षय मित्र झाले अन्नदाता; क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वितरण - Marathi News | 200 Nikshaya friends became food donors; Distribution of nutritional food kits for tuberculosis patients | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२०० निक्षय मित्र झाले अन्नदाता; क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वितरण

क्षयरुग्णांना मोफत औषधींबरोबर आता पोषक आहार देण्यात येत आहे. ...

गावच्या विकासास मिळणार चालना, लातूरातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २१ कोटींचे अनुदान - Marathi News | 21 crore subsidy for 785 gram panchayats in Latur district to boost village development | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावच्या विकासास मिळणार चालना, लातूरातील ७८५ ग्रामपंचायतींसाठी २१ कोटींचे अनुदान

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत अबंधित निधी ...

मांजरा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका मेंढपाळाचा मृत्यू - Marathi News | A shepherd died after drowning in Manjra river basin | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका मेंढपाळाचा मृत्यू

लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) येथील घटना... ...

उत्तम आरोग्यासाठी धावले हजारो लातूरकर; आयएमएचा उपक्रम, आयएमएथॉनला अबालवृध्दांचा सहभाग - Marathi News | Thousands of Laturkars ran for better health Youth participation in IMAthon, an initiative of IMA | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उत्तम आरोग्यासाठी धावले हजारो लातूरकर; आयएमएचा उपक्रम, आयएमएथॉनला अबालवृध्दांचा सहभाग

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ मॅरेथॉन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत - Marathi News | Fire at Mahavitran's power transformer Loss of lakhs of rupees, power supply cut in the area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. ...