शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. ...
सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़ ...
जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...