लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर...; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी - Marathi News | If you decide to write something about Didi...; Raj Thackeray awakened the memories of Lata Mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर...; राज यांनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी

लता दिदींचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली आणि ती कायम राहिली आणि पुढेही राहील. ...

हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते.. - Marathi News | spacial article on lata mangeshkar on her birthday remembering her contribution to the industry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..

आपल्या आयुष्यात सदैव सोबत असतो, आपल्या जखमांवर मलम लावतो तो लतादीदींचा आवाज... आज लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने... ...

लता मंगेशकर महाविद्यालय २८ सप्टेंबरपासून सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Lata Mangeshkar College started from 28th September, Chief Minister Eknath Shinde's instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लता मंगेशकर महाविद्यालय २८ सप्टेंबरपासून सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Eknath Shinde : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून, त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ...

आशा भोसलेंच्या नातीला पाहिलंत का? सारा ते अनन्या सगळ्याच ग्लॅमरच्या बाबतीत तिच्यासमोर आहेत फेल - Marathi News | Have you seen Asha Bhosle's grand daughter? All from Sara to Ananya fail in front of her in terms of glamour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंच्या नातीला पाहिलंत का? सारा ते अनन्या सगळ्याच ग्लॅमरच्या बाबतीत तिच्यासमोर आहेत फेल

Asha Bhosale: आशा भोसले यांची नात तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ...

'देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे...' ; शास्त्रीय संगीताविषयी लतादीदींच्या भाचीचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | lata didis nieces statement about classical music | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे...' ; शास्त्रीय संगीताविषयी लतादीदींच्या भाचीचं धक्कादायक वक्तव्य

Radha Mangeshkar: नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोलही केलं आहे. ...

संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप - Marathi News | The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

Singer KK Death : प्रसिद्ध गायक केकेचं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय - Marathi News | Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya; Decision of Uttar Pradesh Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते. ...

Maharashtra Day 2022 : अभिमानास्पद! महर्षी धोंडो केशव कर्वे ते सचिन तेंडुलकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातील भारतरत्न - Marathi News | Maharashtra Day 2022 Lata Mangeshkar, Sachin Tendulkar Bharat Ratna in Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! महर्षी धोंडो केशव कर्वे ते सचिन तेंडुलकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातील भारतरत्न

उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तीमत्वांसमोर आपोआपच माथा आदराने झुकतो. ...