नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड
Laptop, Latest Marathi News
RedmiBook 15 SeriesIndia Launch: रेडमीने भारतात RedmiBook 15 सीरिजमध्ये 2 लॅपटॉप लाँच केले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून ही सीरिज लाँच केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...
Amazon नं Great Freedom Festival ची केली घोषणा. स्टेट बँकेच्या कार्डधारकांसाठी असणार विशेष ऑफर. मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यतची सूट. ...
RealmeBook launch: शाओमी आणि रियलमी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परंतु यावेळी स्मार्टफोन्सच्या ऐवजी लॅपटॉप्स युद्ध बघायला मिळेल. ...
Mi HyperSonic Power Bank Price: शाओमीने भारतात Mi HyperSonic Power Bank लाँच केली आहे. ही पावर बँक 20,000mAh क्षमता, 50W फास्ट मोबाईल चार्जिंग सपोर्ट आणि 45W फास्ट लॅपटॉप चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. ...
How to Download Windows 11: तुम्ही विंडोज 11 च्या अधिकृत रिलीजची वाट बघत आहात का? परंतु तुम्ही अधिकृत लाँचच्या आधीच Windows 11 चे अधिकृत व्हर्जन तुमच्या पीसीवर इंस्टॉल करू शकता. ...
RedmiBook 15 specifications: रेडमीबुक 15 मध्ये नावाप्रमाणे 15.6 इंचाचा डिस्प्ले मिळेल, हा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशन असलेला एलसीडी पॅनल असेल. ...
HP Victus 16 Gaming laptops: HP Victus चे किफायतशीर गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. या लॅपटॉप्सची किंमत 64,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ...
RedmiBook Launch In India: Redmi लॅपटॉप भारतात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे, याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. ...