लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लॅपटॉप

लॅपटॉप, मराठी बातम्या

Laptop, Latest Marathi News

Windows 11 सपोर्टसह Microsoft Surface Go 3 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवर करता येणार प्री-आर्डर   - Marathi News | Microsoft surface go 3 launched in india with intel core i3 processor check price specifications offers and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 11 सपोर्टसह Microsoft Surface Go 3 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवर करता येणार प्री-आर्डर  

Budget Laptop Microsoft Surface Go 3: Microsoft Surface Go 3 चे 4 व्हेरिएंट भारतात उपलब्ध झाले आहेत. हा लॅपटॉप Windows 11, Intel Core i3 आणि 8GB पर्यंत RAM सह बाजारात आला आहे.   ...

Budget Laptop: स्वस्त लॉपटॉप घेऊन येतेय Reliance Jio; JioBook झाला वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Reliance Jio jiobook india launch soon specs leaked geekbench listing  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Laptop: स्वस्त लॉपटॉप घेऊन येतेय Reliance Jio; JioBook झाला वेबसाईटवर लिस्ट 

Budget Laptop JioBook Laptop Launch: स्मार्टफोननंतर आता Cheap Laptop सादर करण्याची योजना Jio बनवत आहे. हा लॅपटॉप JioBook नावाने सादर केला जाऊ शकतो. ...

'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये! - Marathi News | microsoft launches cheapest student focused surface laptop se | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये!

मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) एक स्वस्त आणि मस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे. Surface Laptop SE असं या लॅपटॉपचं नाव देण्यात आलं आहे. ...

Infinix चा बजेट फ्रेंडली लॅपटॉप आणि स्मार्टफोन सीरिज लवकरच होणार भारतात लाँच; कंपनीने दिली माहिती   - Marathi News | Infinix note 11 series and inbook x1 laptops to be launched in india in december  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Infinix चा बजेट फ्रेंडली लॅपटॉप आणि स्मार्टफोन सीरिज लवकरच होणार भारतात लाँच; कंपनीने दिली माहिती  

Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...

Big Diwali Sale Flipkart 2021: आसूसच्या Laptop वर फ्लिपकार्ट मिळतोय जबरदस्त डिस्कॉउंट; किंमत 16990 रुपयांपासून पासून सुरु   - Marathi News | Flipkart big diwali sale asus announces discounts on its chromebook laptop starts at rs 16990  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आसूसच्या Laptop वर फ्लिपकार्ट मिळतोय जबरदस्त डिस्कॉउंट; किंमत 16990 रुपयांपासून पासून सुरु  

Big Diwali Sale Flipkart 2021: 28 ऑक्टोबरपासून Asus Chromebook C214, C223, C423 आणि C523 वर हा डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना ही डील 24 तास आधीच मिळेल. ...

विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच  - Marathi News | Microsoft working on low cost laptop for students with new windows 11 version check expected price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच 

Windows 11 Laptop For Students: टेक मायक्रोसॉफ्ट विद्यार्थ्यंसांठी स्वस्त लॅपटॉप सादर करण्याची तयारी करत आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.   ...

अलर्ट; मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यातून पाणी येणे होतेय बंद - Marathi News | Alerts; Excessive use of mobiles and computers causes tears in the eyes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अलर्ट; मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यातून पाणी येणे होतेय बंद

नवी समस्या: ‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका, रुग्णालयात वाढले रुग्ण ...

Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट   - Marathi News | apple event macbook pro price in india announced new apple laptops get m1 pro m1 max chips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट  

New Apple MacBook Pro, AirPods 3 And Home Pad Minie Price In India: AirPods 3, M-सीरिजचे नवीन MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. ...