लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी, मराठी बातम्या

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
Lalit Modi: ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट  - Marathi News | Lalit Modi, ex-boyfriend of Sushmita Sen and ex-commissioner of IPL, has been found corona positive  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट 

Lalit Modi health: देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  ...

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी - Marathi News | I can buy, sell you a million times; Lalit Modi's open threat to Mukul Rohatgi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊ शकतो, विकू शकतो; ललीत मोदींची मुकुल रोहतगींना खुली धमकी

Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेल्या आयपीएलची सुरुवात करणाऱ्या ललीत मोदींनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना खुली धमकी दिली आहे. ...

Most search Google List : ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले 'मोस्ट सर्च' सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी - Marathi News | lalit-modi-sushmita-sen-most-search-celebs-in-india-google-flashes-top-10-list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले मोस्ट सर्च सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी

२०२२ चा शेवटचा महिना सुरु आहे. गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोस्ट सर्चच्या यादीत आहेत. ...

Sushmita Sen And Lalit Modi Relationship: सुष्मिता सेनचं झालं ब्रेकअप?, ललित मोदींनी दिले हे संकेत - Marathi News | Sushmita Sen And Lalit Modi Relationship: Sushmita Sen broke up?, Lalit Modi gave this indication | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushmita Sen And Lalit Modi Relationship: सुष्मिता सेनचं झालं ब्रेकअप?, ललित मोदींनी दिले हे संकेत

Sushmita Sen Relationship : ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Lalit Modi & Sushmita Sen : ललित मोदी व सुश्मिता सेन यांचं बिनसलं? ‘त्या’ एका बदलामुळे चर्चांना उधाण - Marathi News | Lalit Modi & Sushmita Broke Up IPL Founder Removed Sushmita’s Name & DP From His Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदी व सुश्मिता सेन यांचं बिनसलं? ‘त्या’ एका बदलामुळे चर्चांना उधाण

Lalit Modi & Sushmita Sen : सुश्मिता व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय.  ...

Sushmita Sen : सुष्मिता सेन व रोहमन शॉलचं पॅचअप? फॅमिली पार्टीत दिसला एक्स-बॉयफ्रेन्ड, व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Sushmita Sen, Rohman Shawl party together; netizens ask about Lalit Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुष्मिता सेन व रोहमन शॉलचं पॅचअप? फॅमिली पार्टीत दिसला एक्स-बॉयफ्रेन्ड, व्हिडीओ चर्चेत

Sushmita Sen : बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन व ललित मोदी यांच्या लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. अशात आता एक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

Sushmita Sen Lalit Modi Affair: स्विमसूटमध्ये सुष्मितानं समुद्रात डुबकी मारतानाचा व्हिडीओ केला शेअर, ललित मोदींच्या कमेंटनं वेधलं लक्ष - Marathi News | Sushmita Sen Lalit Modi Affair: Sushmita shared a video of herself diving in the sea in a swimsuit, Lalit Modi's comment attracted attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushmita Sen Lalit Modi Affair: स्विमसूटमध्ये सुष्मितानं समुद्रात डुबकी मारतानाचा व्हिडीओ केला शेअर, ललित मोदींच्या कमेंटनं वेधलं लक्ष

Sushmita Sen Lalit Modi Affair: सुष्मिता सेननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

Sushmita Sen Lalit Modi dating : मी वाद निर्माण करतो पण..., ललित मोदींची नवी पोस्ट, ट्रोलर्सला सुनावले खडेबोल - Marathi News | Lalit Modi shared a post ahead of relation with Sushmita Sen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी वाद निर्माण करतो पण..., ललित मोदींची नवी पोस्ट, ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Sushmita Sen Lalit Modi dating : ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या अफेअरवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. या सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...