शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ललित 205

स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे  दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे.  'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.

Read more

क्रिकेट : दी हंड्रेड लीगमध्ये ललित मोदी, एन श्रीनिवास बक्कळ पैसा ओतणार; IPL फ्रँचायझींचीही गुंतवणूक

फिल्मी : 'ललित २०५' मालिकेतील कलाकारांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा, शेअर केल्या खास आठवणी

फिल्मी : ‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो

फिल्मी : अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

फिल्मी : 'ललित २०५' मालिकेत संक्रांतीचे अनोखे सेलिब्रेशन

फिल्मी : छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी

फिल्मी : ‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

फिल्मी : 'ललित २०५'ने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा, सेटवर केले जंगी सेलिब्रेशन

फिल्मी : संग्राम समेळने केलेली 'ही' गोष्ट 'ललित २०५'साठी येतेय कामी, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

फिल्मी : ‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट