शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही; लखीमपूरवरून भाजपा नेत्याचा सल्ला

ठाणे : Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

पुणे : Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा'

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता?; संतप्त शेतकऱ्यांचा महाविकास आघाडीला प्रश्न

कल्याण डोंबिवली : Maharashtra Bandh: कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न

मुंबई : Maharashtra Bandh: भाजपला सत्तेची मस्ती, सुप्रिया सुळे अन् जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण 

महाराष्ट्र : 'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'

ठाणे : Maharashtra Bandh: संकटग्रस्त व्यापाऱ्यांना काय मदत केली हे सांगा?; भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: 'बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दाखवावं'