शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लैला मजनू

दिग्दर्शक साजिद अली याने ‘लैला मजनू’ची अमर प्रेमकथा एका नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नव्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकता कपूर निर्मित या चित्रपटात तृप्ती तिमरी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत आहेत, इम्तियाज अली या चित्रपटाचा प्रेझेंटर आहे¯f ७ सप्टेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Read more

फिल्मी : Laila majnu movie review - एक ‘जादुई’ प्रेमकथा