चीनने म्हटले आहे, की आमच्या सैन्याने भारतासोबत पहाडांत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. चीनने म्हटले आहे, की डोकलाम घटनेनंतर त्यांनी त्यांच्या सैन्यात टँक आणि अत्याधुनिक ड्रोनदेखील सामील केले आहेत. ...
चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. यात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात काही घटनादेखील झाल्या आहेत. ...
चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी वापर करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे. ...