मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचा कांग्रेसचा आरोप ...
India China FaceOff: भारतीय जवानांवरील हल्ल्यामुळे प्रत्येक नागरिकाचे रक्त खवळून उठले असून भारत सरकारही चीनला संधी मिळेल तिथे धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्यास मुजोर ड्रॅगन नांगी टाकू शकतो. यामुळे चीनविरोधात आता कस्टम वि ...
गलवान खोऱ्यातील नदीवर पूल बांधकाम सुरू असताना दोन सहकारी जवानांना पुरात वाहून जाण्यापासून वाचवताना महाराष्ट्राच्या या वीरपुत्राने हौतात्म्य पत्करले आहे. ...
चीनने गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. ...
भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीनने लडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे. ...