India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...
तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता. ...