चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे. ...
गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याचे चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चीनने या संघर्षात ओढवलेल्या नामुष्कीची अखेरीस कबुली दिली आहे. ...
आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे. ...