राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व लडाख केंद्रशासित प्रदेशाकडून उत्तर मागितले आहे. ...
न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख सरकारला सोनम वांगचुक यांना का सोडू नये हे स्पष्ट करण्यास सांगितले. सोनम वांगचुक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा फोन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. देशद्रोह्याची कलमे काढून टाकावीत, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. ...
पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक केल्याच्या विरोधात, त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
Geetanjali Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका करताना सद्य परिस्थितीची तुलना ब्रिटीश राजशी केली आहे. ...