गवंडी कामगारांना प्रत्येक वर्षी त्यांच्या नोंदणी पुस्तकाचे नुतणीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर त्यानंतर न.प.तील प्रशासकीय अधिकारी तर ग्रा.पं.तील सचिवांकडून त्याला प्रमाणित करून घ्यावे लागते. प ...
चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ ड ...
अल्प मोबदल्यामध्ये लहान मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून भांडी घासण्याचे तसेच वेल्डींगची कामे करुन घेणा-या इंद्रजित प्रजापती आणि तन्वीर अन्सारी या दोन मालकांना कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या दोघांचीही जामीनावर सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगि ...
खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच ...
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा ...