मनरेगाची कामे सर्व शेतमजुरांना जिल्हाभर ग्रामीण भागात उपलब्ध करून द्या, शेतमजुरांना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळात समाविष्ट करा, अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व शेतमजुरांना राहत्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या, आदी ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. ...
गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला ...
देशाच्या विकासात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. मात्र यातील बहुतांश कामगार असंघटीत असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे काम संपल्यानंतर अत्यंत हलाखीचे जीवन या कामगारांच्या कुटुंबाला जगावे लागते. ...
देशव्यापी संपाला बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) कामगारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. मंदीचा परिणाम त्यांच्या संपातील सहभागावर झाला. शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिवाजी उद्यमनगरमधील कारखाने, कंपन्यांमधील कामे सुरू राहिली ...
लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही ...