लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा - Marathi News | epfo adds 13 41 lakh net members during october 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा

Jobs in india : देशात ५ राज्यांचा एकूण रोजगार निर्मितीत ६१ टक्के वाटा आहे. म्हणजे ही ५ राज्ये संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामात महिला शक्ती अग्रेसर - Marathi News | Mahila Ustod Kamgar : Women power is at the forefront in sugarcane harvesting in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामात महिला शक्ती अग्रेसर

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिला ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत. ...

मोफत उपचार ते कुटुंबाला पेन्शन; खासगी क्षेत्रातील 'या' कर्मचाऱ्यांना सरकार देतं अनेक सुविधा - Marathi News | esi scheme full detail employee state insurance scheme and its benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोफत उपचार ते कुटुंबाला पेन्शन; खासगी क्षेत्रातील 'या' कर्मचाऱ्यांना सरकार देतं अनेक सुविधा

ESI Scheme : कर्मचारी राज्य विमा महामंडळ चालवल्या जाणाऱ्या ईएसआय योजनेद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि मोफत उपचाराची सुविधा मिळते. ...

'खुशाली'च्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी या कारखान्याने काढले पत्र; पाहूया सविस्तर - Marathi News | This factory issued a letter to stop looting of sugarcane farmers in the name of 'Khushali'; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'खुशाली'च्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी या कारखान्याने काढले पत्र; पाहूया सविस्तर

ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून वसूल केले जातील, असे परिपत्रक शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने संबधित यंत्रणेला काढले आहे. ...

Ustod Kamgar : साखर सम्राटांच्या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची परवडच; महामंडळाचा लाभ कधी मिळणार? - Marathi News | Ustod Kamgar : Sugarcane harvesting laborers are struggling due to lack of facilities; When will the corporation get the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar : साखर सम्राटांच्या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची परवडच; महामंडळाचा लाभ कधी मिळणार?

साखर सम्राटांचा पट्टा म्हणून सांगली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. सतरा साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. म्हणजे येथे ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. ...

PF Money Withdrawal : इमर्जन्सीमध्ये PF चे पैसे कसे काढायचे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्याची करू शकता अर्ज - Marathi News | pf money withdrawal process before maturity eligibility criteria process and documents required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इमर्जन्सीमध्ये PF चे पैसे कसे काढायचे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्याची करू शकता अर्ज

Provident Fund Withdrawal: वैद्यकीय आणीबाणी किंवा घर खरेदी करणे यासारख्या अनेक परिस्थितींमध्ये पीएफचे पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढता येतात. यासाठी २ पर्याय आहेत. ...

आता एटीएममधून PF चे पैसे काढता येणार! काय आहेत नियम आणि अटी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया - Marathi News | pf withdrawals from atms may begin in january 2025 via special card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता एटीएममधून PF चे पैसे काढता येणार! काय आहेत नियम आणि अटी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

EPFO ATM Service: पीएफ खातेधारकांना वर्ष २०२५ च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू शकते. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. एटीएममधून तुम्ही पीएफ काढू शकता. ...

खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल - Marathi News | private sector employees low salary is big concern for government despite record hike in corporate sector profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल

Private Sector Employees: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमी पगाराचा परिणाम आता देशाच्या विकासावर होत आहे. अलीकडेच देशातील आर्थिक विकासाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...