मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आण ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट् ...
ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत. ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोम ...
राज्यातील ३८ साखर कारखान्यांकडे १,३१,००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारागृहात आहेत, तर अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदीमुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. ...
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले. मालकानेही आता रोजगार नाही, तुम्ही थांबूही नका, असे सांगून जबाबदारीतून हात काढून घेतले. होते नव्हते त्या पैशात सायकल खरेदी केली. खाण्याचे सामान बांधले आणि मुलाबाळांना घेत नाशिकहून मध्यप्रदेशातील सतनाकडे प्रवास सुरू केल ...