उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
शुक्रवारी देशभरातील विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी देशव्यापी निषेध आंदोलन करून सरकारला इशारा दिला आहे. उपराजधानीत आयटक संघटनेच्या नेतृत्वात संविधान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. ...
वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या ...