लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

गाळप हंगामापूर्वी कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना - Marathi News | Sugarcane factories will have to face strikes before the harvesting season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामापूर्वी कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना

ऊसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार यांना कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या दरात ५० टक्के वाढ करावी, अन्यथा ऊसतोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा ...

सरकार हुकुमशाहप्रमाणे वागते: पणजीत कामगार वर्गाची निदर्शने, पाळला काळा दिवस - Marathi News | Govt acts like a dictator: Panjit working class observes black day with protests | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार हुकुमशाहप्रमाणे वागते: पणजीत कामगार वर्गाची निदर्शने, पाळला काळा दिवस

ॲड. मंगेशकर म्हणाले, की खासगी क्षेत्रात कामगारांना फार कमी पगार आहे. ...

भूमिहीन शेतमजुरांसाठी मिळणार दरमहिना ३००० रुपये पेन्शन, कुठे कराल अर्ज ? - Marathi News | 3000 rupees per month pension for landless farm laborers, where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमिहीन शेतमजुरांसाठी मिळणार दरमहिना ३००० रुपये पेन्शन, कुठे कराल अर्ज ?

असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहिना  ३०००/- रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल. ...

बिबट्याने थेट ऊसातूनच घेतली मजुराच्या अंगावर झेप; सुदैवाने बचावला - Marathi News | The leopard took the sugarcane and jumped on the laborer, luckily escaped in sinnar nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने थेट ऊसातूनच घेतली मजुराच्या अंगावर झेप; सुदैवाने बचावला

शनिवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गावात बाजार आणण्यासाठी मोटारसायकलवर निघाले होते, तेव्हा ही घटना घडली.   ...

पाय घसरल्याने मजुराचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू; म्हसावद येथील घटना  - Marathi News | Laborer drowned in Girna riverbed due to slippage; The incident at Mhasavad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाय घसरल्याने मजुराचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू; म्हसावद येथील घटना 

एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत - Marathi News | Why the tension of serious illness? Financial assistance for treatment by the Labor Welfare Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत

आजाराचा प्रकार पाहून २५ हजारापासून ते लाखापर्यंतही निधी मिळतो ...

पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Rescue of three children on Child Labor Day; A case has been registered against both | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

चंद्रपुरानजीक पडोली येथे तीन बालकामगार काम करताना आढळून आले. ...

साहेब, कुठलं मध्यान्ह भोजन; आम्हाला चटणी-भाकरीचाच आधार! - Marathi News | The plan of the labor board is in the midst of controversy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब, कुठलं मध्यान्ह भोजन; आम्हाला चटणी-भाकरीचाच आधार!

खुद्द कामगारच झाले बोलते : कामगार मंडळाची योजना वादाच्या भोवऱ्यात ...