फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे. ...
नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...