Laal Singh Chaddha Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Laal singh chaddha, Latest Marathi News
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे. Read More
Laal Singh Chaddha Worldwide Box Office Collection : 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने 11 दिवसांत केवळ 54.10 कोटींची कमाई केली. पण हो, विदेशातील ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाई मात्र थक्क करणारी आहे. ...
बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड होतो आहे, या बॉयकॉट ट्रेंडवर आता विजय देवरकोंडाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Laal Singh Chaddha : हृतिक रोशन, फरहान अख्तर, हुमा कुरैशी, नेहा धूपिया अशा अनेकांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक केलं आणि ट्रोल झालेत. आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) ‘लाल सिंग चड्ढा’च्या कौतुकात पोस्ट लिहिली आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ...
Bollywood in Trouble ! 2022 या वर्षात एकापाठोपाठ एक सिनेमे दणकून आपटत आहे. काय खान, काय कुमार... कुणाच्याच चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. ...