शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुसुमाग्रज

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

नाशिक : कुसुमाग्रज हास्य क्लबचा वर्धापनदिन साजरा

नाशिक : ‘जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’

पुणे : कवितेचे तीन दिवस...

पुणे : सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला

नाशिक : ...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर

नाशिक : आज जाने की जिद ना करो....

नाशिक : अंध मुलींनी केले कवितांचे वाचन