शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

अंध मुलींनी केले कवितांचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:34 AM

: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले.

नाशिक : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सूर्यभान साळुंके होते.यावेळी ब्रेल लिपीतून निबंध स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनीदेखील कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त किशोर पाठक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला किशोर पाठक, सुनील गायकवाड, गायश्री चित्रमीमठ, शकुंतला दाणी, सूर्यभान साळुंखे, संजीवनी वंडेकर, श्याम पाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कविता वाचन कार्यक्रमापूर्वी रचना विद्यालयाने घेतलेल्या संस्कृत श्लोक स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या नॅबच्या अंध मुलींना बक्षीस वितरण सुनील गायकवाड, गायत्री चित्रमीमठ, किशोर पाठक, दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा देशमुख व वर्षा जाधव यांनी केले तर श्याम पाडेकर यांनी परीक्षण केले. आभार शरद नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमास महानॅब कार्यशाळा, नॅब बहुविकलांग केंद्र आणि कर्मचारी उपस्थित होते.पारितोषिक वितरणब्रेल लिपीतील निबंध स्पर्धेत साक्षी जेजूरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर गायत्री पगार हिने तृतीय क्रमांक मिळविला. कुसुमाग्रजांच्या पंधरा कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून या कविता सादर करण्यात आल्या. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजल पाटील व यमुना चौधरी यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक चंद्रभागा मौळे, श्रेया माळी यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक गौतमी वाघ, स्मृती बैरागी यांनी पटकाविला. शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक निर्मला मते, लिना गायकवाड, द्वितीय क्रमांक बिलाल मनियार, संदीप बागुल, तर तृतीय क्रमांक छाया पाटील, कविता देवरे यांनी प्राप्त केला. विजयी स्पर्धकांना कवी किशोर पाठक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रज