शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुसुमाग्रज

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

संपादकीय : कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधल्या ‘तीन खुर्च्यां’चे नाटक; मनमानी कारभाराची लक्तरे अखेर वेशीवर

फिल्मी : कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायले..! डॉ.सलील कुलकर्णींचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक : जेष्ठ साहित्यिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान जाहीर

नाशिक : महाकवीला अभिवादन

अकोला : मराठी भाषा गौरव दिन  : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच

पुणे : Marathi Bhasha Din: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; पुण्यातील ५०० विद्यार्थी पाठवणार मोदींना पत्र

नाशिक : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कुसुमाग्रज अध्यासनाची युवकांसाठी लेख स्पर्धा

पुणे : Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका

मंथन : 'मेघदूता'तील आषाढरंग!

नाशिक : संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली होती कुसुमाग्रजांना अटक !