शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुसुमाग्रज

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

नाशिक : शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांच्या स्मारकाची उपेक्षा

नाशिक : मराठी दिनी नाशिकमध्ये रंगले कवी संमेलन

नाशिक : कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिक मध्ये माय मराठीचा जागर

नाशिक : गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक : अनोख्या ‘बुक मार्च’ने नाशिककरांचे वेधले लक्ष !

नाशिक : ‘प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली कुसुमाग्रज निवासस्थानी दिवाळी

नाशिक : आदान-प्रदान चांगलेच, मात्र ‘माय जगो’ला हवे प्राधान्य !

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चपळगावकर

नाशिक : अभिनव उपक्रमांचा संकल्प

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळावरील नियुक्त्या जाहीर