लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला

Kurla, Latest Marathi News

इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग - Marathi News | Hand steering without experience of driving an electric bus; Kurla Bus Accident different angle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग

पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. ...

Varsha Gaikwad : "सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी" - Marathi News | Congress Varsha Gaikwad letter to Maharashtra CM Devendra Fadnavis Over Kurla Bus Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी"

Varsha Gaikwad And Kurla Bus Accident : वर्षा गायकवाड यांनी कुर्ला बस अपघात प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ...

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Kurla BEST Bus Accident bus driver Sanjay More remanded in police custody till December 21 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Kurla BEST Bus Accident, Driver Sanjay More Police Custody : भरधाव  बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. ...

कुर्ला बेस्ट बस अपघात: चौकशीसाठी समिती गठीत; 'बेस्ट'कडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा - Marathi News | Committee constituted to investigate the bus accident in mumbai kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात: चौकशीसाठी समिती गठीत; 'बेस्ट'कडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. ...

"मी तुम्हाला ५ लाख देतो, थोड्या सुधारणा करा"; कुर्ला अपघातातील मृत फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर टीकास्त्र - Marathi News | Son of Kaneez Fatima who died in the Kurla bus accident made serious allegations against the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी तुम्हाला ५ लाख देतो, थोड्या सुधारणा करा"; कुर्ला अपघातातील मृत फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर टीकास्त्र

कुर्ला बस अपघातातील मृत कनीज फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत. ...

Kurla Bus Accident : "मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो - Marathi News | mumbai Kurla Bus Accident afreen first day at her first job then the kurla bus accident happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो

Kurla Bus Accident : सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.  ...

५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident - Marathi News | Survived by 5-minute gap, Kurla bus accident victim recounts his ordeal | Kurla BEST Bus Accident | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident

५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident ...

"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..." - Marathi News | Kurla BEST bus accident the family of driver Sanjay More has claimed that he was not drinking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं"; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,"त्यांना ट्रेनिंग देऊन..."

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालक संजय मोरे याच्या कुटुंबियांनी ते मद्यपान करत नसल्याचा दावा केला आहे. ...