कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Harsha Richhariya Marriage Update: महाकुंभामध्ये जगातील सुंदर साध्वी म्हणून ज्या तरुणीचे फोटो व्हायरल झाले होते, ती कोणी साध्वी नसल्याचे समोर आले आहे. ...
Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ (Maha Kumbh 2025) मध्ये आखाडे,संत आणि नागा साधू हे लोकांसाठी कुतूहलाचे मुख्य विषय असतात. विशेषत: नागा साधू (Naga Sadhu 2025) जे कुंभ मेळा वगळता इतर काळात कुठेच दिसत नाहीत. अंगावर भस ...
maha kumbh mela 2025 who is sadhvi harsha richhariya: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली ग्लॅमरस साध्वी हर्षा रिछारियाबद्दल वाद निर्माण झाले आहेत. साध्वी होणे वाटते तितके सोप्पे आहे का? जाणून घ्या, महत्त्वाचे नियम... ...
Maha Kumbh 2025: शाहीस्नानाची तारीख सूर्य आणि गुरु या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. हे ग्रह राजेशाही ग्रह मानले जातात. असे मानले जाते की हे ग्रह धन, समृद्धी आणि आनंद देतात. या ग्रहांची कृपा झाली असता व्यक्ती उत्कृष्ट जीवन जगते. म्हणूनच या ग्रहांच ...
Harsha Richhariya Mahakumbh Trending: हर्षा रिछारिया हिने दोन वर्षांपूर्वी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचा दावा केला जात आहे. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची ती शिष्या असून ती भोपाळची राहणारी आहे. ...
Prayagraj Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर आज पौष पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज पौष पौर्णिमेला ...
Famous Temples in Prayagraj: प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून, देशविदेशातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. प्रयागराज शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. ...