कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
आम्हाला कामाचा खूप थोडा मोबदला मिळतो. यात घर चालविणे कठिण आहे. सर्वांना घरं, गॅस मिळाले, आम्ही काहीही मिळालं नसून अजुनही आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवत असल्याचे सफाई कामगार महिलेने म्हटले. ...
उत्तर प्रदेशातील सर्वच जनतेचं अभिनंदन, विशेषत: प्रयागराज येथील नागरिकांचं. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाचे मोदींनी कौतुक केले आहे. ...
मुंबई : देशभरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. तसेच, महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील ... ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. ...