कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Coronavirus Updates : दिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ, DDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश ...
कंगना रणौतने पंतप्रधान मोदींना आवाहन करत म्हटले आहे, की 'माननीय पंतप्रधानजी, मी आपल्याला विनंती करते, की कुंभमेळ्यानंतर रमजानमध्ये होणाऱ्या मिलन समारंभांवरही निर्बंध घालण्यात यावेत.' ...
Congress Sanjay Nirupam Slams PM Narendra Modi Over Kumbh Mela 2021 : पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...
coronavirus In Kumbh Mela : कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे हजारो जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. संसर्गाच्या या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठे विधान केले आहे. ...