कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
उत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ७ मे रोजी नऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २.२९ लाख झाली. कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंधदेखील घातले आहेत. ...
coronavirus in India : कुंभमेळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. (haridwar kumbh mela 2021) कुंभमेळ्यात सहभागी होऊन देशाच्या विविध भागात गेलेल्या भाविकांच्या माध्यमातून कोरोनाचा विस्फोट हो ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...