कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Kumbh Mela 2025 : या व्हिडिओमध्ये राजासिंह यांनी म्हटेल आहे, "काही मस्लिम लोक म्हणत आहेत की, ज्या ठिकाणी महाकुंब होत आहे, त्या ठिकाणची 35 एकर जमीन Waqf Board ची आहे. तर मी त्या मुस्लिम लोकांना विचारेन की..." ...
Gurpatwant Singh Pannu News: १२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कुंभेळ्याच ...
Prayagraj Maha Kumbhmela 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधूसंत गोळा होऊ लागले आहेत. दरम्यान, या कुंभमेळ्यात आसाममधील कामाख्या पीठ येथून आलेले ५८ वर्षीय गंगापुरी महाराज हे खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. ...