शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

संपादकीय : CoronaVirus News : कुंभमेळ्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सर्व नियम धाब्यावर

राष्ट्रीय : CoronaVirus: गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : CoronaVirus News : शाहीस्नान गर्दीत नियमांची पायमल्ली, महाकुंभात अंमलबजावणी करण्यास पाेलिसांची असमर्थता

फिल्मी : कुंभमेळ्यातील लाखोंची गर्दी पाहून चढला रिचा चड्ढाचा पारा, म्हणाली...

राष्ट्रीय : Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात हरवले-सापडल्याची कहाणी खरी ठरली, २०१६ हरवलेली महिला पाच वर्षांनी सापडली

राष्ट्रीय : ...म्हणून कोरोनाच्या संकटातही महाकुंभचं भव्यदिव्य आयोजन करायला पाहिजे, तीरथ सिंह रावतांचं विधान

राष्ट्रीय : CoronaVirus News : कुंभमेळ्याआधी कोरोनाचा विस्फोट! टिहरीत 83 तर गीता कुटीर आश्रमात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : CoronaVirus News : कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक? दररोज 10 ते 12 भाविक पॉझिटिव्ह; केंद्राने उत्तराखंड सरकारला केलं अलर्ट