कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली. ...
Simhastha kumbh mela nashik: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुंबईत दोन बैठका घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकात येऊन आढावा घेतला. ...