कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mulayam Singh Yadav statue: प्रयागराज येथील कुंभमेळ्यात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा लावण्यात आला आहे. त्यावरून संत, महंतांनी संताप व्यक्त केला. ...
Maha Kumbh Mela 2025: २०२५चा महाकुंभमेळा अत्यंत पवित्र मानला जात आहे. असा योग आता पु्न्हा शेकडो वर्षांनी जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यातून नेमके काय घेऊन यावे? जाणून घ्या... ...
Mahakumbhmela 2025: ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आह ...
Maha kumbh mela : तीर्थराज प्रयागराज महाकुंभ सुरू झाला आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात ४० कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योगांनाही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. जाणून घ्या काय आहे कंपन्यांचा ...