शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

नाशिक : सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

नाशिक : सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर

राष्ट्रीय : कुंभमेळा बनावट कोरोना चाचणीप्रकरणी अनेक ठिकाणी ED चे छापे; धक्कादायक बाबी झाल्या उघड

राष्ट्रीय : कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश! 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कुंभमेळ्यावरून परतलेली महिला ठरली कोरोनाची 'सुपर स्प्रेडर'; तब्बल 33 जणांना झाली लागण

राष्ट्रीय : कुंभमेळ्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट, उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांत १८०० टक्के वाढ

राष्ट्रीय : coronavirus: धक्कादायक! कुंभमेळ्यातून परतलेल्या ६१ भाविकांपैकी ६० जणांना कोरोनाचा संसर्ग 

राष्ट्रीय : Kumbh Mela 2021: लॉकडाऊन करा; कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाहीस्नानाबाबत मागणी, आखाड्यांची मात्र तयारी

राष्ट्रीय : CoronaVirusupdate : हरिद्वारमध्ये कोरोनाचं तांडव, दर सव्वा मिनिटाला एक संक्रमित!