शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

उत्तर प्रदेश : 40 कोटी भाविक, 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू...; महाकुंभद्वारे इकोनॉमीला मिळणार बूस्ट! CM योगींनी सांगितले फायदे

राष्ट्रीय : स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...

राष्ट्रीय : कुंभ मेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, पण...; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप

राष्ट्रीय : 'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, बेटा, तब तुम्हारी नस्ल भी...

राष्ट्रीय : प्रयागराजला चला, कुंभमेळा उधळून लावा, हिंदुत्ववादी विचार संपवा’’, दहशतवादी पन्नूची चिथावणी  

उत्तर प्रदेश : भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक

राष्ट्रीय : 'वक्फ जमिनीवर महाकुंभाचे आयोजन, पण...', मौलाना रझवी यांचा दावा

राष्ट्रीय : तीन फूट उंचीचे छोटू बाबा कुंभमेळ्यात ठरताहेत लक्षवेधी, ३२ वर्षांपासून केलेली नाही आंघोळ  

सांगली : मिरजमधून जयनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार, कुंभमेळा व बिहारला जाण्याची सोय

भक्ती : Mahakumbh Mela 2025: १४४ वर्षांनी जुळून आला महाकुंभमेळ्याचा योग; याची पुनरावृत्ती थेट २२ व्या शतकात!