कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Fire In Mahakumbh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये रविवारी भीषण आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये लागली होती, तिथून ही आग इतर भागात पसरली. ...
Steve Jobs: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. ...
Mahakumbh: महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा ही सध्या चर्चेत आहे. ही तरुणी मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. मात्र, या मुलीचे सुंदर डोळे तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. ...
अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांचे संयुक्त शिबिर होते. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे गीता प्रेस गोरखपूरचे विश्वस्त कृष्ण कुमार खेमका यांनी सांगितले. ...
Mahakumbh Mela Fire: महाकुंभमेळ्यातील शास्त्री ब्रिज सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे आजुबाजुच्या भागात काळ्या धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. ...