कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली. ...
Municipal Bonds : नुकतेच प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा महापालिकेने म्युनिसिपल बाँड्स जारी केले आहेत. मात्र, हे रोखे कशासाठी जारी केले जातात. याचा सामान्य लोकांना काय फायदा? ...
कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. कोणीतरी तिचा फोटो काढला. सोशल मीडियावर व्हायरल केला. लाइक्सचा खच पडला. तिच्या वडिलांनी शेवटी तिला आपल्या गावी पाठवून दिले. ...
यावेळी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा विचार करत समाजाला मार्गदर्शन केल्याचे उपस्थित काही संतांनी सांगितले... ...
Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘व्हायरल’ होणारे ‘मनमुखी’ साधू आणि त्यांना आखाड्याच्या बाहेर हाकलणाऱ्या ‘गुरूमुखीं’च्या संघर्षाची कहाणी! ...