तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
Kumbh mela, Latest Marathi News कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh 2025 Prayagraj Mela Stampede: या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. ...
Mahakumbh 2025: 29 जानेवारीला प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक महाकुंभात सहभागी होणार आहे ...
महाकुंभमध्ये यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत शाही स्नान केलं. ...
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला महाकुंभात शाही स्नान करून पुण्य मिळवता येते; ते शक्य झाले नाही तर निदान घरच्या घरी दिलेला उपाय करा! ...
Paush Amavasya 2025: २९ जानेवारी रोजी पौष अमावस्या आहे आणि त्यापाठोपाठ सुरू होणार्या माघ मासात लग्नकार्यदेखील सुरू होणार; त्याआधी 'हा' विधी महत्त्वाचा आहे! ...
महाकुंभदरम्यान विमान कंपन्यांनी प्रयागराजला जाण्यासाठी आणि तिकीटांची विक्री सामान्य दरापेक्षा चार ते पाच पटीने वाढ केली आहे. ...
Mahakumbh 2025 : या बाबाकडे उपचार करण्यासाठी लोक रांगा लावतात. ...
Raghav Chadha : आम आदमी पक्षाने (आप) महाकुंभ दरम्यानच्या विमान भाड्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ...